नावच ध्येयवेडा ना! मग? एवढ वाईट का वाटाव?. एक सांगू तुम्हाला असे काही प्रसंग तुमच्या उराशी अवश्य बाळगावी कारण त्या पासून तुमच्या जगण्याला ध्येय मिळत असतात. उगचच कोणी ध्येयवेडा होतो का?. हे झाल लेखाबद्दल पण माझ्याही बाबतीत त्याच्याही बाबतीत हे सगळ घडलेल असत आणि नव्याने येणाऱ्या पिढी बाबत हे घडणारच असत.  काही घडण्यासाठीच हे घडत असत. टाक्याचा घाव सोसल्या शिवाय दगडाला
देखिल देव पण येत नाही

लेख भावस्पर्शीच आहे.

पु ले शु