हिंदी-उर्दूत झबल्यातला झ नाही, त्यामुळे तो उच्चार संभवत नाही. इंग्रजीत तो उच्चार लिहून दाखवण्यासाठी z हे अक्षर वापरतात. संस्कृत, हिंदी-उर्दू मधल्या झ साठी jh किंवा zh. माँझी हा शब्द कोशात कसा लिहिला आहे ते येथे पाहावे आणि ऐकावे...अद्वैतुल्लाखान