माँझी ऐवजी माझी असं टाइप केल्यावर अर्थ फेरीमॅन असा दिसतो. माँझीचा ही तसाच अर्थ आहे पण मी तसा उच्चार आजतागायत कुठेही ऐकला नाही.

माझीचा दोन्ही अर्थानी उच्चार किंचित वेगवेगळा आहे, एक, एस. डी. चं 'ओरे माझी, मेरे साजन है उसपार' ऐका आणि दोन, (बहुदा) महेंद्र कपूरचं 'चलो इक बार फिरसे अजनबी बन जाऐ हम दोनों' ऐका मग तुम्हाला लक्षात येईल.

संजय