अजब आणि व्यक्तीनूसार, परिस्थितीनूसार बदलणारे तर्कशास्त्र  .. पण तरीही चुकीचे म्हणता येणार नाही .
प्रत्येक व्यक्ती जीवनाकडे स्वतःच्या 'युनिक' दृष्टीकोनातूनच बघतो .. आणि निष्कर्ष काढतो हेच यावरून सिद्ध होते.