तुमचा प्रतिसाद थोडा 'ऑफ द ट्रॅक' वाटला, कारण मी स्त्री आहे!
मला वाटतं की स्त्री आणि पुरुष यांच्या नजरेतून लग्न ह्या शब्दाची व्याख्या आणि अपेक्षा बदलती आहे.