काव्ये करणारे आणि गाणारे यांची अगदी रेलचेल आहे. कमतरता आहे ती काही कार्य करणार्यांची!खरे आहे....तरुण म्हातारे साले सारे बोल घेवडे झालेबडवीत कळफलक कविता विऊ लागलेडोंगर कच~याचे पाहता बोंबमारू लागले.झाडू कुणी हाती घ्यावा . वाद घालू लागले