श्रावणी,
एक कोरडा कळदाब्या न्यावा लागेल, जो न भिजता निमुटपणे आमची प्रकाशचित्रे घेइल! डिजिटल कॅमेऱ्याचा पाणी हा १ नंबरचा शत्रू आहे. आणि माझ्या कॅमेऱ्याचा ' पाण्याखालचा अंगरखा' माझ्याकडे नाहीः(
असो. येताना सर्वाना आपापली एक छबी घेउन येण्यास सांगतो, म्हणजे त्यांतली फ़क्त मुंडकी कापून एखाद्या धबधब्याच्या पार्श्वभुमीवर पाण्याच्या वर चिकटवली कि झाले सहलीचे चित्र!