हिंदी लिहिताना हल्ली चंद्रबिंदूतला चंद्र,  आणि नुक्ते गाळायची  फ़ॅशन  आहे. वर दुवा दिलेला शब्दकोश बहुधा त्या फ़ॅशनेने पछाडलेला असावा.
हें, हैं, हौं ,हिं, हीं वरील चंद्रबिंदू टंकलेखित करता येत नाहीत म्हणून गाळले गेले,  पण अजूनही त्यांचे अर्ध‌अनुनासिक उच्‍चार कायम आहेत.  हल्ली फक्त अकार, आकार आणि उकार-ऊकारांवरील चंद्रबिंदू शिल्लक आहेत.  माँझीसाठी आणखी तीन दुवे देत आहे, त्यांवरून कळून यावें की चंद्रबिंदू नसलेला माँझी हिंदीत नाही. ---- अद्वैतुल्लाखान

दुवा १

दुवा २

दुवा ३