उर्दू लिपीत फारसी-अरबी-तुर्की या लिप्यांतून आलेले चार आणि हिंदीतून  आलेला एक असे पाच़  ज़ आहेत. देवनागरीतून लिहिताना पहिले चार  ज़ असे, आणि उरलेला ज असा लिहिला जातो.  पहिल्या चारांतील एका ज़ चा उच्‍चार  Buzzing म्हणजे गुंजारवासारखा आहे.

माहितीबद्दल धन्यवाद / आय स्टँड करेक्टेड (मराठी?).

याबद्दल अधिक सविस्तर आणि सोदाहरण विवेचन करता आल्यास मौल्यवान ठरावे.