भानगड का वाटावी? तुम्हीच़ माझी मंज़िल आहांत, तुम्हीच़ माझा किनारा आहांत.  आता मी वादळांना का घाबरू? त्यांना सांगा की मला तुम्हीरूपी किनारा सापडला आहे.  झाले. साहिलचा अर्थ किनारा  घेण्यात काय अडच़ण आहे?---अद्वैतुल्लाखान