संस्कृत अग्र वरून हिंदी-मराठीत आगे आला. अद्य वरून आज़ आला. त्यावरून आजी आला, अर्थ: आज़चा. आगे नाही ते मागे, आणि आजी नाही तो माजी. म्हणजे भूतपूर्व. त्या गाण्यात हा 'माजी' शब्द असावा आणि 'माझी' ऐकू येत असावा.
एखाद्या उर्दू कोशात माझी म्हणजे भूतकाळ असे दिलेले असू शकेल, पण मलातरी शोधूनही सापडले नाही.---अद्वैतुल्लाखान