उर्दूत पाच ज आहेत हे अनेकांना माहीत असते.  त्या जंची नावे अशी आहेत:   जीम, जे, जाल, जाद आणि जो-ए.   यांतले शेवटचे तीन तुर्की लिपीतून आले असावेत. जे हा अरबी आणि फारसी या दोन्ही लिप्यांत आहे. ---अद्वैतुल्लाखान