मूळ गाणे : "ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे मंजूर है"
तम न जोवर दर कुडीत प्रकाश तू भरलाय रे'शै'चा अर्थ कुडी नसून वस्तू असा आहे. त्यामुळे ह्या ओळीचा अर्थ तुम्ही लावल्यापेक्षा अधिक व्यापक आहे - प्रकाशाची कमी नाही कारण चराचरात तुझा दिव्य प्रकाश/तेज भरला/ले आहे.