तुमची कथा वाचली. .. छानच आहे. ती आधी खरेच घटस्फोटाच्या विचार पर्यंत आली होती की नुसती थट्टा करीत होती हे समजले नाही!
" जे आहे ते मंजूर ... " हे प्रत्यक्षात आणायला कठीण आहे... पण एक आठवडा प्रयत्न करून बघेन. 'अनकंडीशनल लव्ह' प्रत्यक्षात उतरविणे अवघड आहे.