... चा अर्थ कुडी नसून वस्तू असा आहे. त्यामुळे ह्या ओळीचा अर्थ तुम्ही लावल्यापेक्षा अधिक व्यापक आहे - प्रकाशाची कमी नाही कारण चराचरात तुझा दिव्य प्रकाश/तेज भरला/ले आहे.
अगदी खरे. (म्हणजे मी शब्दकोशात अर्थ पाहूनच आलो होतो. ) चराचर हाच शब्द मला बसवायचा होता. पण प्रकाश कमी नाही, चराचर आणि आय रे हे यमक हे सगळे जमवताना माझी अवस्था गाण्यातल्या नायकासारखीच .... झाली