फ़क्त मुंडकी कापून एखाद्या धबधब्याच्या पार्श्वभुमीवर पाण्याच्या वर चिकटवली कि झाले सहलीचे चित्र!
अरे बाऽऽऽप रेऽऽऽ ! सहलीला यावं की नाही विचार करीत आहे. श्री. सर्वसाक्षींच्या मनांत कांही अमंगळ विचार घोळत आहेत असे दिसते. प्रत्येकाने निदान गळ्याभोवती तरी चिलखत घालून जावे. ( असे लिमिटेड चिलखत मिळते का हो?)