हा माझ्यावर अन्याय आहे. फक्त पुणे, मुंबई वाल्यांना सोयिस्कर अशी तारीख आहे ही.

मी १५ जुलैला ठाण्याला येतोय आणि २४ ला दुपारी परत निघणार आहे. तेव्हा मी नाही येऊ शकत. ठीक आहे. तुम्ही सर्वजण मजा करा.

पण पुढील वेळी मी येऊ शकेन अशी अपेक्षा करतो.

-देवदत्त