अरे हे काय चाललंय काय? आम्हाला पण यायचंय ह्या सहलीला.. पण तुम्ही सगळ्यांनी असा दुष्ट बेत रचून आम्हाला येणं अशक्य केलं आहेत... करा, करा, मजा करा.... आणि न विसरता अगदी तपशीलवार वर्णन सचित्र प्रसिद्ध करा..... म्हणजे आमच्या जखमेवर चांगलं खारट मीठ!!!!!!
असो, मनोगताच्या पहिल्या सहलीला शुभेच्छा!!
(दुःख्खी) आनंदी... ः(