दोन वेळा तपासून घेतल्या आहेत.
त्यात अद्याप ...
हातानी
नेहेमी
ठेवलय
माणसानी
तसच
हॉलमधे
दिवसानी
.... अशा अनेक चुका दिसत आहेत.
शुद्धिचिकित्सा झाल्यावर त्या खालच्या 'झाले' बटणाचा वापरकरून मजकूर मूळ ठिकाणी जातो. तो सुपूर्त करावा.
(येथे दिलेल्या चुका दुरुस्त झालेल्या दिसल्यावर लेख प्रकाशित करण्याचे पाहता येईल.  कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.)