म्हणजे असं की 'पहा बुवा. मी काहीच म्हणत नाहीय. तुमचं तुम्ही काय ते ठरवा' असा आव (किंवा आविर्भाव).
'तुम्हीच ठरवा' असेच आहे. पण तो आव किंवा आविर्भाव नाही. म्हणूनच लेखनात तटस्थ राहिलो आहे.