ध्रुवपदाची पहिली ओळः
ईश्वरा, देशील तो स्वीकारला मी न्याय रे
इतर सदस्यांनी केलेली भाषांतरेः
मिलिंद फणसे :
तव, प्रभो, प्रत्येक निर्णय मान्य मी केलाय रेतुजपुढे तव भक्त आहे सर्वथा असहाय रे
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.