आनंदी,

हे दुःखी आनंदी असे वाचायला बरे वाटत नाही. तुम्ही आनंदी रहा, हवेतर तुमच्या वतीने सर्व जण आणखी थोडे भिजू!

देवदत्त,

परतीचा प्रवास रात्री नाही का सुरू करुन चालणार? मीही त्याच रात्री निघण्याची दाट शक्यता आहे तरीही सहलीला आहेच. येतो आहेस तर सहल बुडवू नकोस.