भारताची स्थिती अफगाणिस्थानसारखीच झाली असती हे भोमेकाकांचे म्हणणे पटत नाही.
एक तर अफ़गानीस्तानची आज जी परीस्थिती ती तेथील
मुस्लीम मुलतत्ववादामुळे आहे. हिन्दु लोक हे कधीही
मुस्लीमानइतके धर्मवेडे आणि परम्परावादी नव्हते. त्यामुळे
भारताची स्थिती अफगाणिस्थानसारखीच झाली असती हे भोमेकाकांचे म्हणणे पटत नाही.