रोहिणीवहिनी,
आपण खूपच बारकाईने सूचना दिल्या आहेत त्याचे कौतुक वाटते.
आणखी एक शंका -
लोखंडी तवा उपलब्ध नसल्यामुळे निर्लेप तव्यावर पोळी भाजावी लागत आहे. अश्या वेळी भाजताना तापमानात अथवा पद्धतीत काही फरक करणे आवश्यक आहे काय?
आपला
(विद्यार्थी) प्रवासी