पहिल्या भागापासून एकदम वाचत गेलो व कथानकात गुंगवून टाकणारी आपली शैली आहे असे जाणवले. पुढील भाग केव्हां लिहिता याची वाट पाहत आहे.