श्री प्रसाद आणि इतर खाद्य प्रेमी याना,
आतापर्यन्तच्या 'खमंग' चर्चेचा आस्वाद घेतल्यानंतर मला आता खऱ्या-खुऱ्या मिसळिंचा आस्वाद घ्यावासा वाटतोय. मी मुळचा सांगली चा व सध्या 'पुणेकर' असल्यामुळे मला मुख्य रस्ते व पेठा तेवढ्या माहित आहेत, तरि मला या ठिकाणांच्या आसपासच्या खाणा-ख़ुणांसहित पत्ते कळावेत हि विनंती.
एक आपल्यासारखा 'खाद्य' प्रेमी
सौरभ कवठेकर