सहज सोपं वर्णन फारच आवडलं. प्रत्येकाच्या पहिल्या प्रवासाचे वर्णन, असेच असावे. लिखाणात अशोक नायगावकरी झाक वाटली. एखाद्या जड लेखाचं कौतुक करायला शब्द भरपूर सापडतात, पण असं सहज लिखाण आत घुसतं , त्याला शब्दच सापडत नाहीत.