श्री. सर्वसाक्षी, श्री. प्रभाकर पेठकर, डॉ. मिलिंद फणसे व डॉ. दंतकर्मी ह्या जेष्ठ ....
माधवा...माधवा, अरेऽऽऽ, 'सहलीला' निघतानातरी 'ज्येष्ठ'तेची आठवण करून द्यायला नको होतीस रेऽऽऽ...
तसेच निलहंस व मयुरेश वैद्य ह्या उत्साही मनोगतींशी....
आणि आम्ही 'उत्साही' नाही काऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽय?