अचानक संपली. शिवाय 'मेहेर उन निसा' चा संदर्भही ध्यानात आला नाही. इतिहासातल्या नूर जहाँ चे मूळ नाव 'मेहेर उन निसा' होते त्याचा अर्थातच इथे काही संदर्भ आणि संबंध नसावा. की ती ठमी धर्माने मुस्लिम होती म्हणून वियोग अपरिहार्य होता?