मी प्रभाकरपंताच्या आक्षेपाशी संपूर्ण सहमत आहे. माधवराव, एकदम ज्येष्ठ नागरीक नका हो करु आम्हाला. तसे लहानच आहोत की, अजुनही काठी, कवळी आणि किरकीर हे तीन 'क' कार अजुन दूर आहेतः))