दिवाळी अंकाचे बाड अंकसमितीकडून प्रशासनाकडे आलेले आहे. आयत्या वेळी काही अकल्पित तांत्रिक अडचणी आल्याने प्रकाशनास विलंब होत आहे. तरी लवकरात लवकर प्रकाशित करण्याचा प्रयत्न चालू आहे.

गैरसोयीबद्दल क्षमस्व.