'आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी असते', 'स्मशानातील कर्मचाऱ्यान्साठी आलेले सगळे मृत या जाळायच्या बॉड्या असतात' तसेच ' लेख समिती कडील लेखनसाहित्य तुमच्याकडे आले की ते बाड होते' हे वाचून  थोडी गम्मत वाटली. हसू आले.