अंकसमिती प्रशासनाला अंक पाठवताना झिप आराखड्यात पाठवते. त्या संदर्भात 'एकत्र बांधलेले' - (बद्ध?) ह्या अर्थाने येथे बाड हा शब्द वापरलेला आहे.

बाड ह्या मराठी शब्दाचा अर्थ लेखसंग्रह असा काहीसा आहे, असे वाटते.

मोल्सवर्थ शब्दकोशात येथे आणखी काही पर्याय पाहावे.

स्वारस्याबद्दल धन्यवाद.