मी आधीच ९/१० दिवसांच्या सुट्टीवर आहे. त्यात आणखी दिवस वाढले तर उगाच त्रास नको.वर पुन्हा मुंबई ते बँगलोर हे नीट जमवून आणावे लागेल.बघूया... विचार करेन. :-)