मनोगताचा यंदाचा दिवाळी अंक प्रकाशित झालेला आहे.

येथे पाहा.

दिवाळी अंक २०११

दिवाळी अंकातील लेखांवर प्रतिसाद देण्यासाठी सदस्यत्व घेण्याची किंवा येण्याची नोंद करण्याची आवश्यकता नाही.

(अद्यापही काही सुधारणा बाकी आहेत. त्या एकेक करून पुऱ्या करण्यात येतील. अडचणी सुचवणी अवश्य कळवाव्या.
अंकाच्या प्रकाशनाला विलंब झाल्याबद्दल क्षमस्व.)