कवी नीलहंस,

वेगळे वृत्त घेऊन समस्या उपस्थित केल्याबद्दल आपले आभार. हा आमचा एक प्रयत्न -

स्वातंत्र्यवेडे लढले हुतात्मे
भारावलेले रणवीर काही...
ती ध्येयनिष्ठा, बलिदान त्यांचे
आता कुणाला कळणार नाही...

आपला
(उद्विग्न) प्रवासी