तू माळणे टाळ फुलास माझ्याही गंधवार्ता टळणार नाहीहेही खरे गंध कुठून आलाआता कुणाला कळणार नाही चित्तरंजन भट
तू माळणे टाळ फुलास माझ्याही गंधवार्ता टळणार नाहीहेही खरे गंध कुठून आलाआता कुणाला कळणार नाही
चित्तरंजन भट