दुवा म्हणजे साकडे नव्हे कदाचित आशीर्वाद ह्या प्रकारात आहे त्यामूळे मुळ गाण्याचा भावच बदलतो असे वाटते.

हे खुदा तेरा मुझे हर फैसला मंजुर है
सामने तेरे तेरा बंदा बहोत मजबुर है/

ह्यात
हर दुवा मेरी कीसी दिवार से टकरा गयी
लौटकर फरियाद मेरी.........

त्यामुळे फरियाद म्हणजे आर्जव , साकडे , मागणे ह्या स्वरुपात असू शकते.
चु भु दे घे