_ पाऊस आणि बरोबर ती 
नाजुक सुंदर पिसाऱ्यासरखी 
कधी बरसणाऱ्या वीजेसरखी 
तर कधी शान्त सरिसारखी