सावरकरांनी वैनायक वृत्तामध्ये रचना केल्याचे माहीत आहे. त्या वृत्तातली निद्रे नावाची एक ७४ ओळींची कविता येथे ३५व्या क्रमांकावर आहे.ही कविता यमकरहित आहे आणि एका ओळीत दुसरी ओळ मिसळल्यासारखी वाटते.