दुआचा अर्थ पुढे येणाऱ्या क्रियापदानुसार बदलतो. दुआ करणे, मागणे, देणे, घेणे, लागणे वगैरे.मराठीत दुवा म्हणजे साखळीतल्या दोन घटकांमधील कडे; कोड्याच्या उकलीसाठी दिलेली किंवा मिळालेली दिशा; संगणकावर टिचकीसरशी पान उघडण्यास मदत करणारा अक्षरसमुच्चय.