ही सर्व लेखमालाच सुंदर आणि सामान्य माणसास समजण्यास सोपी अशी झालेली आहे. चटपटीत लेख-कविता-चर्चांच्या भाऊगर्दीत ही वेगळ्या विषयावरची  लेखमाला आपण नेटाने (नेटावर?) चालू ठेवली आहे. अभिनंदन.
व पदार्थास विद्युत-भार-विहीन म्हणजेच, विरक्त करणारे कण विरक्तक (Neutron, N)   या वाक्यामुळे थोडीशी संदिग्धता आली आहे असे वाटते. विरक्तक हे पदार्थास विद्युभारविहीन करीत नसावेत, ते स्वतःच विद्युत्भारविहीन असतात.  चूभूदेघे.