झपाटून टाकणारे वेगवान आणि प्रत्ययकारी लेखन. पहिल्या भागात एके ठिकाणी पाठीच्या कण्यातून सर्रकन भीतीची लाट गेली. वास्तव आणि कल्पित यामधली सीमारेषा पार गायब केली आहे.

एकसमान समास सोडून परिच्छेद व्यवस्थित पाडून लिहीले तर जास्त आनंद मिळेल.