ज्या नेटाने मी लिहीत आहे, त्या नेटाने वाचणारे उपलब्ध नाहीत. असो.

मुळात विरक्तक हा अण्वंतर्गत कण आहे. अणूचा घटक आहे. त्यामुळे अणू आणि पर्यायाने पदार्थ घडत असतो. विरक्तक स्वतःच उदासीन, विद्युत्भारविहीन  असतो. म्हणूनच समजा सगळाच पदार्थ विरक्तकांनी बनलेला असता तर तो विरक्तच असता.

तुमच्यासारखे नेटाने वाचणारे वाचक जरी कधी मधी का होईना, पण भेटले, तर लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटते. एरव्ही हे लिखाण भविष्यातल्या पिढ्यांना उद्देशून लिहिले असल्याचे समाधान काही कमी नाही. प्रतिसादाखातर पुन्हा एकदा धन्यवाद!