आशा कऱ्हाडे,

फार चांगली माहिती दिलीत तुम्ही. (कोणे एकेकाळी) जानवे वापरणाऱ्या आम्हालाही एवढी माहिती नव्हती. आता फुशारकीत सांगता येईल मुलाला.

गुजराथीतही जानव्याला 'जनोई' म्हणतात. (हे सहज जाता जाता)