मी दिलेले इतर ठिकाणचे दुवे स्वतः उघडून पाहिले होते व मगच लेख सुपूर्द केला होता.

ठीक आहे.

प्रशासनाला ह्यासंदर्भात आलेली अडचण प्रशासनाने निवारल्यामुळे आता पुन्हा दाखवणे शक्य नाही; पण भविष्यात एखादा नमुना सुधारणा करण्याऐवजी तसाच ठेवून उदाहरण म्हणून दाखवता येईल. धन्यवाद.