कथा आवडली. लिखाण ओघवते झाले आहे. गूढ, थरार आणि संदेह कायम राखण्यात तुम्हांला चांगले यश मिळाले आहे.
जाता जाताः कथेच्या शेवटी दिलेले काळ्या मांजराचे चित्र स्पष्ट दिसले होते आणि आता आपले पुढे काय असा प्रश्न मनात आला होता. पण इतके दिवस झाले तरी अजून ठीकठाक परिस्थिती आहे म्हणून हुश्श्य!