विरक्तक हे अणुकण (विद्युत्भारविहीन असल्यामुळे) धनक आणि विजकांमुळे निर्माण झालेल्या विद्युत्भार स्थितीत काहीच बदल'करीत' नाहीत, ते ती स्थिती केवळ कायम राखतात, 'जैसे थे' राखतात, असे काहीसे सुचवायचे होते. "पदार्थाला विद्युत्भारविहीन 'करणारे' विरक्तक" हा शब्दसमूह थोडासा संदिग्ध वाटला एवढेच. या विषयात अजिबात गती नसल्यामुळेच असे झाले असावे.