लेख आवडला. पॉझिट्रोनसाठीचा आपला शब्द मिळाला. चंद्रशेखर यांच्या चरित्रात भाभांबद्दल एक वेगळी आठवण आहे. इथे उल्लेख करणे अप्रस्तुत दिसेल. व्य नि मध्ये लिहीत आहे. धन्यवाद.