धन्यवाद! वाद घालण्याचा हेतू नव्हता. पण असे होते हे माहीत असल्यामुळे मी नेहमीच हा मुद्दा तपासून पाहत असतो इतकेच. यापुढे जास्त काळजी घेतली जाईल.